Video
Special Report: Sunetra Pawar यांची राज्यसभेवर वर्णी, भुजबळांची नाराजी?
Sunetra Pawar News Today: सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेतील पराभवानंतरही त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय...