Video
Sunetra Pawar News: सुनेत्रा पवारांना मंत्रीपद मिळणार?
Sunetra Pawar News Today: बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळू शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये.