Sharad Pawar यांचं वक्तव्य हास्यास्पद Sujay Vikhe यांचा टोला

Sujay Vikhe On Sharad Pawar Today News | शरद पवार यांनी केलेल्या उद्योगपतीच्या आरोपावर शरद पवार यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे म्हणून जनतेनं विनोद समजून सोडून द्यावं असा टोला सुजय विखे यांनी लगावला.

भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याला हास्यास्पद म्हटलं आहे. नगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ नये, यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यावर सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार यांनी केलेल्या उद्योगपतीच्या आरोपावर शरद पवार यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे म्हणून जनतेनं विनोद समजून सोडून द्यावं असा टोला सुजय विखे यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com