Video
Sujay Vikhe Patil News: विखे पाटलांची गळाभेट घेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Sujay Vikhe Patil News Today | अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे.