Sudhir Mungantiwar News | '10 जून पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात येणार', मंत्री मुनंगंटीवार यांची माहिती

Sudhir Mungantiwar News Today | छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात येणार अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात येणार अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वाघनखं आणण्यासाठी करार केला होता. 4 मे पर्यंत वाघनखं येणार होते. परंतु निवडणुकीमुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या हरकती सांगितल्यामुळे वाघनखं येण्यास उशीर झाला.आता आचारसंहिता संपल्यानंतर 10 जूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं अखेर भारतात येणार,अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.तसेच वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं सुरक्षित ठेवली जातील, असं देखील मुनगंटीवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com