Pune News | कागदी घोडे नाचवणारा की, लोकांचे प्रश्न सोडवणारा? कसा आहे तरुणाईच्या मनातला खासदार?

Pune Yougstar Reaction | कसा आहे पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या मनातला खासदार?

Pune News | लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सुद्धा पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. आदर्श खासदार कसा हवा? युवा नेतृत्वाचे नेमके प्रश्न काय आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विविध भागातून येतात. त्यांच्या दृष्टीने आदर्श खासदार कसा असावा? आणि त्यातील गुणधर्म काय असावेत? तरुणाईच्या मनात नेमकं काय आहे? हे यावर पुणेकर तरुणांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यात..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com