Video
Sanpada Rain News: सानपाडामधील भुयारी मार्ग बंद; 4 फुटांपर्यंत साचलं पाणी!
Navi Mumbai News: नवी मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. नवी मुंबईतील सानपाडामध्ये ही भुयारी मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भुयारी मार्गात 4 फुटांपर्यंत पाणी साचलं आहे.