Video
SSC Student News : आता विद्यार्थांना अतिरिक्त 10 गुण नाही मिळणार
SSC Student News Today | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीये. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार नाहीयेत. कारण अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.