Video
Abu Azami News | अबु आझमी अजित पवार गटात जाणार? चर्चांना उधाण
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. साम टीव्हीला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. अबु आझमी यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतली होती. आणि राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.