Video
Solapur EVM News: मोठी बातमी! सांगोल्यात EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न
Solapur Sangola EVM Machine Fire News: सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी एका तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.