Video
Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान
Shriniwas Pawar News Today | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या सभेतून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला होता. सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही. जर दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.