Shiv Sena Lok Sabha Constituency News : लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना!

Shiv Sena Lok Sabha Constituency News Today | शिवसेनेचे एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध थंड थोपटून उभे राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध थंड थोपटून उभे राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत आजी-माजी शिवसैनिकांमध्ये लढत होणार आहे. म्हणजे २५ टक्के शिवसैनिकच ऐकमेकांना आव्हान देणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com