VIDEO: साखर उद्योगातील समस्येंबाबत Sharad Pawar यांचं नरेंद्र मोदींना पत्र.

Sharad Pawar to Narendra Modi News: माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी घेतला साखर उद्योगातील समस्येंचा आढावा, समस्येसंदर्भात पवारांचं मोदींना पत्र.

Ethanol बंदीचा प्रयोग फसल्यानंतर देशाचा साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी साखर उद्योगातील समस्येंचा आढावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. अतिरिक्त साखर साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान २५ लाख टन साखल निर्यातीला मान्यता द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करावं अशी मागणी देखील शरद पवार यांनी पत्रामार्फत केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com