Video
Special Report: 'बारामतीचा दादा बदला', बारामतीच्या कार्यकर्त्यांचं Sharad Pawar यांना साकडं
Sharad Pawar News Today: विधानसभेची मोर्चे बांधणी सुरु करण्यापूर्वीच बारामतीमधील काही नागरिकांना आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे. बारामतीतून नवीन चेहरा देण्याचे साकडे काही जणांनी शरद पवार यांना घातले आहे.