Special Report : पवारांनी पवारांवर अन्याय केला? अजित पवारांचे काय आरोप?

Special Report : 'साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती' अजित पवारांच्या वक्तव्याचा काय अर्थ?

बारामतीचं मतदान झालं असलं तरी पवार विरूद्ध पवार संघर्षाची धार काही कमी होईना...अजित पवारांनी आता इतर मतदारसंघांच्या प्रचारात इमोशनल कार्ड बाहेर काढलंय. शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, असं विधान अजित पवारांनी केलंय...पवारांसाठी दोन वेळा राजीनामा दिल्याचाही दावाही त्यांनी केलाय...दरम्यान कुणाला काय मिळालं, तुम्हीच तुलना करा, असा प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिलंय.. शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून अजितदादांवर खरचं अन्याय झालाय का पाहुयात या रिपोर्टमधून..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com