Sharad Pawar News | मोदींची ऑफर! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Sharad Pawar News Today |नंदुरबारच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएत येण्याची थेट ऑफर दिली. या ऑफरवर पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात आले? सहाव्यांदा की सातव्यांदा आले आहेत. माझं व्यक्तिगत संबंध वेगळे आणि विरोधातील भूमिका वेगळी आहे. संसदीय लोकशाही मोदींमुळे संकटात आलीये. केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री यांना तुरुंगात टाकलंय. यामागे केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नाही. लोकशाहीवर ज्या विचारधारेचा विश्वास नाही. असा समज लोकांचा पक्का झालाय. त्या लोकांसोबत जाणं जाणं व्यक्तीगत सोडा राजकीय माझ्याकडून शक्य होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com