Video
Special Report: Sharad Pawar यांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! पवारांचा सत्ता बदलाचा नारा
Sharad Pawar News Today: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही जबरदस्त दिसून आली आहे.