Video
Sharad Pawar On Eknath Khadse : खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर पवारांची मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar On Eknath Khadse Today News | एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सार्वजनिक जीवनात असंख्य प्रश्न आहेत. खडसेंना अनेक अडचणी असल्याचे कळल्यानंतर यश अपयश या सर्व गोष्टी खडसेंनी केल्या, असं पवार म्हणाले.