Sharad pawar यांनी Rahul Gandhi यांची घेतली भेट; पवारांनी राहुल गांधींना दिलं वारीचं निमंत्रण!

शरद पवार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट झालीये.दरम्यान या भेटीत शरद पवारांनी राहुल गांधींना वारीचं निमंत्रण दिलं आहे.

दिल्ली: शरद पवार यांनी आज राहुल गांधींची भेट घेतली.यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde),माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) उपस्थित होते.शरद पवारांनी राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली.या भेटीत शरद पवारांनी (Sharad Pawar) राहुल गांधींना (Rahul Gandhi) वारीचं निमंत्रण दिलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार,वारीला येण्याचं लवकरच कळवतो असं राहुल गांधी यावेळी शरद पवारांना म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com