Special Report: कोल्हापूरच्या आखाड्यात पवारांचा 'डाव', मुश्रीफांविरोधात समरजित तुतारी फुंकणार

Samarjeet Ghatge News Today: शरद पवारांचा भाजपसोबत अजितदादांनाही धक्का?... पवारांकडून आगामी विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष...

कोल्हापुरात वस्ताद कोण, त्यांची ताकद काय आणि आगामी निवडणुकीत कोण डाव टाकणार आणि कोणाचे डाव यशस्वी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीये. त्याचं कारणं अर्थातच शरद पवारांचा ४ दिवसीय कोल्हापूर दौरा. या दौ-यात पवारांनी भाजपनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का देण्याच्या तयारीत आहेत....पवारांनी नेमके काय डाव टाकले आहेत त्यावरचा हा रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com