Video
Lok Sabha Election 2024 Result : Sensex तब्बल 4500 अकांनी कोसळला, तर NIFTY ही 1000 अंकांनी पडला
सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेला अखेर तो दिवस उजाडलाय. आज लोकसभेचा निकाल. लोकसभेच्या निकालाबरोबरच सगळ्यांचं लक्ष लागलंय शेअर मार्केटवर. Sensex तब्बल 4500 अकांनी कोसळला