School Uniform News: राज्यातील पहिली ते आठवीसाठी 'एक राज्य एक गणवेश लागू'

School Uniform News Today: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्य, एक गणवेश लागू करण्यात येणार आहे. त्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.

येत्या १५ जूनपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येतोय. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्य, एक गणवेश लागू करण्यात येणार आहे. त्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत एक समान, एक रंगांचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com