Milind Narvekar News : नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? शिंदे गटाचे नेते काय म्हणाले?

Milind Narvekar Today News | ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाट्यावर असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी ते आपल्यासोबत आले तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाट्यावर असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी ते आपल्यासोबत आले तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते आमदार येण्यास उत्सुक आहेत. मिलिंद नार्वेकर सुद्धा हे मातोश्री संबंधित आहेत. ते येत असतील तर स्वागत आहे. आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही, असं शिरसाट म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com