Video
Sanjay Raut On Elections: आगामी निवडणुकीबाबत शंका नाही, राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut On Elections News Today: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठं विधान केलंय. २८८ जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं राऊत म्हणाले.