Video
Sangli : विशाल पाटलांच्या बंडानंतर काँग्रेस आमदाराकडून सांगलीत संजय राऊतांचं स्वागत!
Sangli Vishal Patil vs Chadnrahar Patil News : एकीकडे विशाल पाटील यांनी बंड केलं आहे. अशातच आज ठाकरे गटाचा उमेदवारही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यासाठी संजय राऊतांचं सांगलीत काँग्रेस आमदाराकडून स्वागत करण्यात आलंय.