Video
Sanjay Raut Full Speech In Akola | महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू, संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut Today News | अकोल्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी भाजपसह राज्य सरकारवर निशाणा साधला. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अमित शहा, तुम जीस स्कूल मे पढते हो.. मै उसका हेड मास्टर हुं, असा घणाघात राऊतांनी केला आहे.