Salman Khan : भाईजानच्या सुरक्षेत वाढ; सलमान खानच्या घराला बसवल्या बुलेटप्रूफ काचा | Video

Salman Khan House Security : अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत आता अधिक वाढ करण्यात आली आहे. घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला असून घरांना बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या आहे.

अभिनेता सलमान खानच्या घराला बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या आहे. तसंच पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणा देखील वापरण्यात आली आहे. इतकंच नाही तर याठिकाणी पोलीस चौकी देखील उभारण्यात आली आहे.

अभिनेता सलमान खान हा आपला अभिनय आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे कायमच चर्चेत येत असतो बाबा सिद्दिकी यांची लॉरेन्स बिसनोवी टोळीकडून हत्या करण्यात आल्यानंतर खान कुटुंबीयांनी सलमान खान आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत गंभीरतेने विचार केला असून आता त्यांच्या राहत्या घरात अनेक बदल करण्यात आले आहेत खिडक्यांच्या काचा या बुलेटप्रूफ बसवण्यात आले आहे या सोबतच संरक्षक जाळी कुंपण देखील टाकण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com