Ruckus at Congress Melava Sangli | सांगलीत काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ

सांगलीत आज काँग्रेसचा मेळावा पार पडला. पण या मेळाव्यात गालबोट लागलं. या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भावना ऐकून घेत नाही अशी तक्रार या कार्यकर्त्यांनी केली.

सांगली : सांगलीत आज काँग्रेसचा (Congress) मेळावा पार पडला. पण या मेळाव्यात गालबोट लागलं. या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भावना ऐकून घेत नाही अशी तक्रार या कार्यकर्त्यांनी केली. सांगलीची जागा ठाकरे गटाला दिली म्हणून विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची वेळ येऊ नये असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आणि प्रचारही सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com