Rohit Pawar News : लोकशाहीला काळीमा फासवणारी गोष्ट, बारामती प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar News Today | बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. यामध्ये काहीतरी काळंबेर असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. जेव्हा ईव्हीएम मशीन सेंटरला लावले होते. तेव्हा आम्ही सीसीटीव्हीचा अॅक्सेस द्यावा, अशी विनंती केली होती. पण तो अॅक्सेस देण्यामध्येच त्यांनी तीन दिवस लावले, असं रोहित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com