Video
Rohit Patil Vidhan Sabha: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार!
"देशात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा आहे. हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो की विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे-महंकाळचा असेल", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील म्हणाले.