Video
Special Report: Ravindra Waikar यांचा विजय वादात, मोबाईलने वोटिंग मशीन हॅक केल्याचा आरोप
Ravindra Waikar News Today: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला....केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं...मात्र उत्तर-पश्चिम मुंबईच्या निकालाचा वाद काही शमायला तयार नाही. पोस्टल मतदानाच्या फेरमतमोजणीच्या वादानंतर आता थेट ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्य़ामुळे रवींद्र वायकरांचा विजय वादात सापडलाय.