Video
साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी, सातपुते यांची मोठी प्रतिक्रिया
Ram Satpute On Udayanraje Bhosale Today News | साताऱ्यातून महायुतीने भाजप नेते उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीये. आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे. यावेळी भाजप नेते राम सातपुते यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.