Video
Rajan Vichare News | राजन विचारेंचं प्रकाश आंबेडकरांना पत्र,पत्रात नेमकं काय?
Rajan Vichare News Today |खासदार राजन विचारे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं आहे. विचारेंनी ठाण्यात वंचितचा पाठिंबा मागितला आहे. पक्षाध्यक्षांचं पत्र आल्यानंतर विचार करु, अशी भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे