Video
Special Report : महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा
Raj Thackeray News Today | लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीसाठी 4 ते 5 सभा घेणार असल्याची माहिती समोर आलीय. यापैकी 4 मेला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी पहिली सभा होणार असून 17 मेला मुंबईत शेवटची सभा होणार असल्याचं म्हटलं जातंय.