Special Report | मोदींन बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे भाजपची साथ सोडतील?

Special Report | विधानपरिषदेच्या निवडणुकांवरुन महायुतीत मिठाचा खडा?

लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत मांडीला मांडी लावून बसणारे राज ठाकरे आता वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मनसेनं भाजपच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. आगामी विधानसभेतही राज ठाकरेंची एकला चलोरेचीच भूमिका राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण लोकसभेचा निकाल लागला नाही, तितक्यातच महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय. राज ठाकरेंनी बाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसेंचं नाव जाहीर केलं. त्यामुळे भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता भाजपविरोधात लढतील का? असा सवाल विचारला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com