Video
Special Report: Raj Thackeray स्वबळावर लढणार? विधानसभेसाठी 250 जागांची तयारी?
Raj Thackeray News Today: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणा-या मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीय. राज ठाकरेंनी आपल्या पदाधिका-यांचा मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्यात पदाधिका-यांनी स्वबऴावर लढण्यासाठी आग्रह धरला.