Video
Raj Thackeray News | शिवाजी पार्कचं मैदान मनसेनं मारलं, ठाकरे गटाला मोठा धक्का
Raj Thackeray News Today | दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केला होता. निवडणुकीच्या तोंडावर हे मैदान कुणाला मिळणार? यावरून वादंग सुरू होता. अखेर मनसेला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळालीये.