Video
Special Report : Raj Thackeray आणि Narendra Modi एकाच मंचावर? शिवाजी पार्कात प्रचारसभा?
Raj Thackeray News Today | राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. मुंबईतील सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे..