Video
Mumbai Local News: मुंबईत पावसाचा हाहाकार; मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरा..
Mumbai Rain News: मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. आणि त्याचा फटका आता मध्य रेल्वेला देखील बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरने धावत आहे.