Video
Rahul Gandhi News | 8 वेळा मतदान करणाऱ्याला अटक, राहुल गांधींनी ट्विट केला होता व्हिडीओ
Rahul Gandhi News Today | उत्तर प्रदेशमध्ये आठ वेळा मतदान करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आलीये. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या तरुणीचा व्हिडीओ ट्वीट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे.