Video
Rahul Gaikwad News : "मला बंदूक दिली मात्र.." वंचितचे राहुल गायकवाड काय म्हणाले?
Rahul Gaikwad Today News : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.