Video
Rajendra Vikhe Patil News: राजेंद्र विखे माघार घेणार? राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया
Rajendra Vikhe Patil News Today: नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच राजेंद्र विखे आपला अर्ज माघार घेणार की नाही? यावर विखे पाटलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.