Shubham Thite UPSC Success Story | पुण्यातल्या शुभमला युपीएससीत घवघवीत यश

पिंपरी चिंचडवमध्ये राहणारा शुभम थिटे. शुभमचे वडील पोलिसांत तर आई गृहिणी. लहानपणापासून शुभम अभ्यासात हुशार होता. आणि तितकाच सुसंस्कृत आणि आई वडिलांची आज्ञा पाळणारा. त्यामुळे पालकांना शुभमच्या भविष्याबद्द फार चिंता नव्हती. शुभमही आपल्या भविष्याबद्दल आणि करीअरबद्दल आशादायी होता.

पुणे :

पिंपरी चिंचडवमध्ये राहणारा शुभम थिटे. शुभमचे वडील पोलिसांत तर आई गृहिणी. लहानपणापासून शुभम अभ्यासात हुशार होता. आणि तितकाच सुसंस्कृत आणि आई वडिलांची आज्ञा पाळणारा. त्यामुळे पालकांना शुभमच्या भविष्याबद्द फार चिंता नव्हती. शुभमही आपल्या भविष्याबद्दल आणि करीअरबद्दल आशादायी होता. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याना नोकरीची संधी होती. पण एसी ऑफिसमध्ये कॉर्पोरेट जॉबचा सोपा पर्याय शुभमने नाकारला. आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. हा मार्ग शुभमसाठी सोपा नव्हता. कारण ही परीक्षा सोपी नव्हती, या परीक्षेसाठी कठीण परिश्रम घ्यावे लागणार होते. पण शुभमने आपला मार्ग ठरवला होता आणि २०२३ साली अभ्यास सुरू करून परीक्षेची तयारी सुरू केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com