Pune Porsche News : त्या गाडीची होणार तपासणी!

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण. जिमला जाण्यासाठी अल्पवयीन तरुण वापरत होता पोर्श. सीसीटिव्ही तपासात पुणे पोलिसांना ही माहिती मिळालीये.

Pune Porsche News : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण. जिमला जाण्यासाठी अल्पवयीन तरुण वापरत होता पोर्श. सीसीटिव्ही तपासात पुणे पोलिसांना ही माहिती मिळालीये. अगरवाल कुटुंबीयांकडे असलेल्या 9 विविध गाड्या अल्पवयीन तरुणाने चालवल्या आहेत अशीही माहिती हाती आलीये. बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या रजिस्टरमध्ये नोंद या सगळ्याची नोंद पहायला मिळालीये. कोणत्याही प्रकारचे अधिकृत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण संबधित मुलाने घेतलेले नाही. आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आलीय. पोर्शे गाडीचे तांत्रिक मुद्दे स्पष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी, आरटीओचे अधिकारी यांनी पाहणी केलीये. गाडीमध्ये तांत्रिक बिगाड असल्याचं सांगितलं होतं त्यासाठी गाडी तपासणीसाठी बाहेर काढलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com