Pune Porsche Accident | पुणे पोलीस करणार कोर्टात मागणी! काय मागणी?

सज्ञान म्हणून खटला चालवू द्या, अशी मागणी पुणे पोलिसांनी केलीये. बाल हक्क न्यायालयाने हिट ॲंड रन प्रकरणातला आरोपी वेदांत अग्रवाल याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलिस तातडीने त्याला अटक करणारेत.

Pune Porsche Accident | सज्ञान म्हणून खटला चालवू द्या, अशी मागणी पुणे पोलिसांनी केलीये. बाल हक्क न्यायालयाने हिट ॲंड रन प्रकरणातला आरोपी वेदांत अग्रवाल याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलिस तातडीने त्याला अटक करणारेत. पुणे पोलिसांकडून वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस देण्यात आलीय. न्यायालयात हजर न राहिल्यास फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचाही नोटिशीत उल्लेख करण्यात आला होता. आता याप्रकरणी पुढे काय होणार? न्यायालय काय निकाल देणार .याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com