Video
Pune News: मेसच्या जेवणातून 27 विद्यार्थ्यांना विषबाधा! तिघांची प्रकृती गंभीर
Pune Today News | जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २७ विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे.