Video
Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?
Pune Lok Sabha | आपण आज आढावा घेऊयात पुणे लोकसभा मतदार संघाचा. पारंपरिकपणे काँग्रेसचा, अशी पुणे मतदार संघाची ओळख होती. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये मात्र भाजपच्या विजयाचा झेंडा पुण्यात फडकलाय.