Video
Special Report : प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Protein Powders Damage Kidneys News Today | अतिरिक्त प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेतल्यानं अनेक विकारांचा सामना होऊ शकतो. किडनी विकारापासून ते हृदयरोगापर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.