Video
Rahul Gandhi यांनी खासदारकी सोडल्यानंतर Priyanka Gandhi वायनाडमधून लढणार?
प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार असून त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.