Priyanka Gandhi News | देशात मोठी बेरोजगारी आहे, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Priyanka Gandhi Today News | मागील १० वर्षात देशात मोठ्या समस्या आहेत. देशात मोठी बेरोजगारी आहे. गॅस सिलेंडरचे भाव खूप वाढलेत अश्या समस्या मांडत प्रियंका गांधींनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

लातूर : प्रियंका गांधींनी लातुरमध्ये आपल्या सभेला मराठीतून सुरूवात केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. गेल्या दहा वर्षात देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत. १० वर्षांत देशात महागाई वाढली. सिलिंडरचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शेतीच्या साहित्यांवर जीएसटी लावली, असं म्हणत प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com